February 27, 2025 9:50 AM
बिहार : नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात ७ नवीन मंत्र्यांचा समावेश
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात काल सात नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी भाजप कोट्यातल्या सात आमदारांना पाटणा इथं शपथ दिली...