January 2, 2025 2:41 PM
भोपाळ वायूगळती दुर्घटनेतल्या यूनियन कार्बाइड कारखान्यातला ३७७ टन घातक कचरा काढण्याचं काम सुरु
भोपाळ वायूगळती दुर्घटनेतल्या यूनियन कार्बाइड कारखान्यातला ३७७ टन घातक कचरा काढण्याचं काम सुरु झालं आहे. हा कचरा बारा सीलबंद डब्यांमधून धार जिल्ह्यातल्या पिथमपूर औद्योगिक परिसरात नेला ज...