March 20, 2025 6:44 PM
महाड परिसरात भीमसृष्टी निर्मिती करण्याची घोषणा
महाड परिसरात भीमसृष्टीची निर्मिती करण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केली. ते आज महाड इथं चौदार तळे सत्याग्रहाचा ९८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. यासाठी ला...