January 1, 2025 7:56 PM
‘भीमा कोरेगाव इथल्या विजय स्तंभ स्मारकाभोवती २०० एकर जागा आणि २०० कोटी रुपयांचा निधी शौर्य स्तंभ स्मारकासाठी द्यावी’
भीमा कोरेगाव इथल्या विजय स्तंभ स्मारकाभोवती २०० जागा आणि २०० कोटी रुपयांचा निधी शौर्य स्तंभ स्मारकासाठी द्यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ...