December 4, 2024 8:03 PM
भारतनेट प्रकल्पाअंतर्गत २ लाख १४ हजार ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी दिली – राज्यमंत्री डॉ. पेमासानी चंद्रशेखर
भारतनेट प्रकल्पाअंतर्गत सरकारनं आत्तापर्यंत देशभरातल्या दोन लाख १४ हजार ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी दिली असल्याचं, दळणवळण राज्यमंत्री डॉ. पेमासानी चंद्रशेखर यांनी आज लोकसभ...