January 17, 2025 10:32 AM
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 68 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार
दिल्ली विधानसभा निवडणुकीत, 70 जागांपैकी 68 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार आहे. उर्वरित दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दल आ...