December 11, 2024 7:40 PM
एसटी अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी चालकांच्या त्रिसूत्रीवर भर देण्यात येईल- भरत गोगावले
एसटी अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी चालकांना सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ करणं तसंच तांत्रिकदृष्ट्या सक्षम बसेस उपलब्ध करून देणं या त्रिसूत्रीवर यापुढे भर देण्यात ये...