March 14, 2025 6:18 PM
भंडाऱ्यात झालेल्या स्फोटाप्रकरणी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
भंडारा जिल्ह्यातल्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात गेल्या २४ जानेवारीला झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा स्फोट यंत्र आणि उपकरणांची दुरुस्...