April 27, 2025 3:12 PM
भंडाऱ्यात सुगंधी तंबाखू वाहून नेणाऱ्या गाडीवर कारवाई
भंडारा जिल्ह्यातल्या गोबरवाही गावात पोलिसांनी सुगंधी तंबाखू वाहून नेणाऱ्या गाडीवर कारवाई करत ७ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांन...