September 12, 2024 5:55 PM
भाग्यश्री आत्राम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षात प्रवेश
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष यांनी आज अहेरी इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यावे...