January 17, 2025 1:34 PM
इस्रायल आणि हमास दरम्यान युद्धविराम लागू झाल्याची नेतान्याहू यांची घोषणा
कतारमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातल्या वाटाघाटीनंतर गाझामध्ये ओलिस ठेवलेल्यांना सोडवण्यासाठी आणि युद्धविराम लागू करण्यासाठी करार झाला असल्याचं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत...