March 2, 2025 5:06 PM
Bengaluru Open 2025: अनिरुद्ध चंद्रशेखर आणि रे हो यांनी विजेतेपद पटकावलं
बेंगळुरू खुल्या टेनिस स्पर्धेत अनिरुद्ध चंद्रशेखर आणि रे हो यांनी पुरुष दुहेरी प्रकाराचं विजेतेपद पटकावलं. या विजयासह त्यांनी सहावं एटीपी चॅलेंजर विजेतेपद पटकावलं....