August 26, 2024 3:48 PM
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचाच्या कुटुंबाचं आत्मदहनाचा प्रयत्न
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एका सरपंचाच्या कुटुंबानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. गेवराई तालुक्यातल्या रेवकी देवकी ग्रामपंचायती अंतर्गत केलेल्या कामांची ९६ लाखांची देयकं प्रशासना...