December 13, 2024 7:42 PM
बीड जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी सकल मराठा समाजानं आज बीड जिल्हा बंदची हाक दिली होती. बीड शहरासह जिल्ह्यात ...