March 25, 2025 7:03 PM
बीड मारहाणीप्रकरणी सतीश भोसलेला विशेष वागणूक दिल्याच्या आरोपावरून २ पोलिसांचं निलंबन
बीड जिल्ह्यात मारहाणीच्या प्रकरणात अटक झालेल्या सतीश भोसले याला पोलिसांनी विशेष वागणूक दिल्याच्या आरोपावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. तसंच, ठाणेदारांना कारणे दा...