December 22, 2024 3:19 PM
बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कॉवत यांनी पदभार स्वीकारला
बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कॉवत यांनी काल पदभार स्वीकारला. मस्साजोग हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रलंबित कामं लवकरच पूर्ण केली जातील, असं कॉवत यांनी आज पत्र...