July 22, 2024 1:45 PM
बीसीसीआयकडून ऑलिम्पिक खेळाडूंना साडे आठ कोटी रुपये अर्थसहाय्य
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला साडे आठ कोटी रुपये देण्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी केली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांड...