February 2, 2025 1:15 PM
ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना जीवन गौरव पुरस्कार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना काल गौरवण्यात आलं. मुंबईत झालेल्या नमन पुरस्कार समारंभात...