January 15, 2025 2:32 PM
केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या दोन राखीव बटालियनच्या निर्मितीला केंद्र सरकारची मंजुरी
सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या दोन राखीव बटालियनच्या निर्मितीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सीआयएसएफच्या बटालियनची संख्या १५ होणार आहे. या बटालियनमध्ये ...