March 23, 2025 1:01 PM
Basketball : भारतीय संघ फिबा पुरुष एशिया चषक स्पर्धेसाठी पात्र
भारतीय बास्केटबॉल संघ फिबा पुरुष एशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. संघानं काल रात्री मनामा इथं झालेल्या सामन्यात यजमान बहारिनचा ८१ - ७७ असा पराभव केला. भारताकडून हर्ष डागर, गुरबाज संधू, ...