December 8, 2024 2:31 PM
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद राजधानी दमास्कस सोडून अज्ञातस्थळी रवाना
सिरियामध्ये बंडखोरांनी राजधानी दमास्कस ताब्यात घेतल्याचा दावा केला असून त्यांना सरकारी सशस्त्र दलांकडून कुठलाही विरोध झाला नसल्याचं म्हटलं आहे. या दरम्यान राष्ट्राध्यक्ष बशर अल असद दमा...