December 22, 2024 7:11 PM
पराभव न पटल्यानं मविआ ईव्हीएमवर बोलत असल्याची उपमुख्यमंत्री अजीत पवारांची टीका
राज्य विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीला पचला नाही, म्हणून त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पव...