February 18, 2025 2:52 PM
भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी कुटुंबाला अटक
नवी मुंबई पोलिसांनी गेल्या ३० वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशातल्या एका कुटुंबातील तीन सदस्यांना परवा अटक केली. नवी मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. गेल्या ...