February 8, 2025 11:20 AM
बेकायदेशीररीत्या रहात असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना मुंबईत अटक
मार्च 2020 पासून बेकायदेशीररीत्या देशात रहात असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना काल मुंबईत अटक करण्यात आली. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले सातही जण गेल्या पाच वर्षांपास...