January 8, 2025 1:24 PM
माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पारपत्रं बांग्लादेश सरकारकडून रद्द
बांगलादेशाच्या इमिग्रेशन आणि पारपत्र विभागाने बेपत्ता झालेल्या आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या हत्याकांडात कथित सहभागामुळे माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पा...