January 15, 2025 8:43 PM
बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री बेगम खालिदा झिया यांची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
झिया चॅरिटेबल ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात आज बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री बेगम खालिदा झिया, त्यांचा मुलगा तारिक रहमान आणि इतरांची निर्दोष मुक्तता...