August 25, 2024 8:19 PM
‘बांगलादेश अन्सार’ दलाची केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीला घेराव घालून नाकेबंदी
बांगलादेशातल्या ‘बांगलादेश अन्सार’ या अर्थसैनिक सहाय्यक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आज केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीला घेराव घालून नाकेबंदी केली आहे. त्यामुळे सचिवालयातले सर्व कर्मचारी इमा...