February 20, 2025 8:50 PM
भारत आणि बांगलादेश यांच्यात ५५वी महासंचालक स्तरीय सीमा परिषद
भारत आणि बांगलादेश यांच्यातली ५५ वी महासंचालक स्तरीय सीमा परिषद आज नवी दिल्लीत झाली. भारतातर्फे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजित सिंंह चौधरी आणि बांगलादेशच्या बॉर्डर गार्डचे महासंचाल...