October 28, 2024 8:47 AM
मुंबईत वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीत ९ जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
मुंबईत वांद्रे टर्मिनसवर काल पहाटे प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली, यात नऊ जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. वांद्रे टर्मिनस, इथल्या फलाट क्रमांक एक वर वांद्रे-गोरखपूर ...