October 24, 2024 7:21 PM
विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीची पहिली यादी जाहीर
बहुजन समाज पार्टी द्वारे आज विधानसभा निवडणुकीसाठी ६२ उमेदवारांची पहिली यादी जारी करण्यात आली आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मधून विजय वाघमारे, अकोला जिल्ह्यातील बाळापुर मधून भाग्यश...