June 26, 2024 11:19 AM
अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत यंदाच्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ
अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला काल रात्रीपासून प्रारंभ झाला. पॅरिस ऑलिम्पिकला आता जेमतेम एक महिना राहिला असल्यानं जगातील अनेक अव्वल खेळाडूंनी स्पर्धेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंद...