January 14, 2025 9:13 PM
बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूचा विजय
इंडिया ओपन २०२५ बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायनीज तैपेईच्या शुओ यून संग हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे. पुरुष एकेरीत बीडब्ल्यूएफ सुपर ७५९ स्पर...