डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 14, 2025 1:36 PM

इंडिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन : ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडीचा १६व्या फेरीत प्रवेश

इंडिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडीने १६व्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी तैवानच्या सू या चिंग आणि चेन चेंग कुआन या ज...

January 14, 2025 10:05 AM

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात

भारतीय खुल्या सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धा आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहेत. यामध्ये भारताच्या ३६ ऑलिंपिकपटूसह जगातल्या विविध देशांचे २०० खेळाडू यामध्ये सहभागी होत आहेत, पॅरिस ऑलिंपिक २०२४...

January 8, 2025 4:35 PM

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या ४ खेळाडूंचा प्रवेश

क्वालालंपूर इथे सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा कॅस्ट्रो यांनी आज उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक...

November 28, 2024 3:19 PM

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पी.व्ही सिंधूसह ४ खेळाडू उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

लखनौ इथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताच्या पी. व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने भारताच्या इरा शर्मा हिचा २१-१०, १२-२...

September 4, 2024 1:58 PM

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांचा पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांनी पुरुष एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. करुणाकरन याने थायलंडच्या कान्तफोन वांगच्यारोएन याचा २...

August 22, 2024 1:37 PM

जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या सतीश कुमारचा पुरुष एकेरीच्या सोळाव्या फेरीत प्रवेश

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सतीश कुमार करुणाकरनने काल योकोहामा इथं पुरुष एकेरीच्या सोळाव्या फेरीत प्रवेश केला. आज सतीशचा सामना जागतिक क्रमवारीत चाळीसाव्या स्थानावर असलेल्य...