November 24, 2024 7:53 PM
चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत डेन्मार्कच्या अँडर्स ॲंटनसन, दक्षिण कोरियाच्या से यंग ॲन यांना विजेतेपद
चीनमधल्या शेनझेन इथं सुरु असलेल्या चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत, पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या अँडर्स ॲंटनसन तर महिला एकेरीत दक्षिण कोरियाच्या से यंग ॲन यांनी विजेतेपद पटकावलं. अंत...