September 15, 2024 8:18 PM
बेल्जियन इंटरनॅशनल २०२४ स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू अनमोल खरब हिची एकेरीतल्या अजिंक्यपदाला गवसणी
भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू अनमोल खरब हिनं बेल्जियन इंटरनॅशनल २०२४ स्पर्धेत आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्यावहिल्या एकेरी अजिंक्यपदाला गवसणी घातली. १७ वर्षांच्या अनमोल हिनं डेन्मार्क...