February 14, 2025 2:45 PM
बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात
आशिया मिश्र सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय खेळाडूंनी चांगली लढत दिली मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. ...