November 18, 2024 1:30 PM
आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेत लाभार्थींची संख्या १० लाखापेक्षा जास्त
ज्येष्ठ नागरिकांसाठी अलिकडेच सुरु केलेल्या आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेत ७० वर्षापेक्षा जास्त वयाच्या लाभार्थींची संख्या १० लाखापेक्षा जास्त झाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्या...