November 28, 2024 8:25 PM
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतल्या आरोग्य सुविधांचा समावेश राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या सुरक्षा कवचातही होणार
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सुविधांचा समावेश राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या सुरक्षा कवचात करून त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचं कामगा...