April 11, 2025 1:32 PM
ओदिशात आजपासून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना सुरू
ओदिशात आजपासून सार्वत्रिक आरोग्यसेवा पुरवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना सुरू होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा कटक ...