January 11, 2025 2:51 PM
रामलल्ला अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतल्या रामलल्ला अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे मंदिर शतकानुशतके बलिदान, तपश्चर्या आणि संघ...