January 30, 2025 8:14 PM
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे शुभांशु शुक्ला पहिले भारतीय ठरणार
शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. ते भारतीय हवाई दलाचे अधिकारी अधिकारी असून इस्रोनं गगनयान मिशनसाठीही त्यांची निवड झाली आहे. जूनमध्ये न...