March 29, 2025 1:54 PM
आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवाला हिला सुवर्णपदक
जॉर्डनमध्ये अम्मान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालाने सुवर्णपदक जिंकलं आहे. तर अंतिम पंघालने कांस्यपदक मिळवलं आहे. महिलांच्या ६२ किलो वजनी ग...