January 23, 2025 8:39 PM
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोलंडच्या इगा श्वियांतेकचा पराभव
पाचवेळची ग्रँडस्लॅम विजेती, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली पोलंडची इगा श्वियांतेक हिला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या...