January 26, 2025 7:11 PM
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं जेतेपद इटलीच्या यानिक सिनरनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं आहे. त्यानं जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्यावर ६-३, ७-६, ६-३ अशी सहज मात केली. ...