November 7, 2024 10:42 AM
विधानसभेसाठी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग
विधानसभेसाठी महाराष्ट्रात सगळ्याच राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन एकजुट होऊन हिंदूंनी राष्ट्रविरोधी शक्तीच्या विरोधात लढा द्यावा असं...