डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 21, 2025 1:43 PM

भारताकडे ११व्या आशियाई जलतरण स्पर्धेचं यजमानपद

११व्या आशियाई जलतरण स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असणार आहे. अहमदाबादमधे नारनपुरा क्रीडा संकुलात १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत पोहणे, डायव्हिंग, आणि वॉटर पोलो यासारख्या विविध...