डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 26, 2024 1:08 PM

आशिया सर्फिंग अजिंक्यपद स्पर्धेतल्या मारुहाबा चषक स्पर्धेत भारताची रौप्य पदकाला गवसणी

मालदीवच्या थुलुसधू इथं झालेल्या आशियाई सर्फिंग अजिंक्यपद  २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारुहाबा कप या सांघिक स्पर्धेत भारतानं आज रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत  सुवर्ण पदक जिंकून जपान ५८ ...