August 26, 2024 8:09 PM
आशियाई सर्फिंग सांघिक स्पर्धेत भारताला रौप्य पदक
मालदीवच्या थुलुसधू इथं झालेल्या आशियाई सर्फिंग २०२४ स्पर्धेत सांघिक प्रकारात भारतानं आज रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून जपान ५८ पूर्णांक ४० गुणांसह प्रथम स्थानी आहे, तर भा...