February 20, 2025 1:42 PM
९व्या आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमाला आजपासून पुण्यात सुरुवात
९व्या आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमाचं आजपासून तीन दिवस पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. आशिया आर्थिक संवाद हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा वार्षिक उपक्रम असून भू-अर्थशास्त्राबाबत विविध ...