March 27, 2025 10:58 AM
३ वर्षात देशात १५००पेक्षा जास्त खोट्या बातम्या प्रसारित
केंद्र सरकारच्या सत्यशोधक पथकाने गेल्या तीन वर्षात देशात दीड हजारपेक्षा जास्त खोट्या बातम्या प्रसारित झाल्याचा शोध लावला आहे. केंद्रीय महाइति आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी...